शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गवळी धानोऱ्यात शेतवस्तीवर दरोडा

By admin | Updated: September 30, 2014 01:30 IST

लासूर स्टेशन : गवळी धानोरा येथील राजुळे व मोरे शेतवस्तीवर रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी सात जणांना कोयता-कुऱ्हाडीने मारहाण करून

लासूर स्टेशन : गवळी धानोरा येथील राजुळे व मोरे शेतवस्तीवर रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी सात जणांना कोयता-कुऱ्हाडीने मारहाण करून पाऊणलाखांचा ऐवज नेल्याची घटना घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोरे वस्तीवर दरोडेखोरांनी पहिला हल्ला चढविला. त्यानंतर त्यांनी राजुळे वस्तीवर मारहाण करून लूटमार केली. या हल्ल्यात भिका लक्ष्मण राजुळे, कासाबाई आसाराम मोरे, लीलाबाई भिका राजुळे, संतोष भिका राजुळे, सुनीता गिरजाराम मांडवगड, मुक्ताबाई भगवान मोरे, भगवान किसन मोरे यांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण करून ७२,७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला.या प्रकरणी भिका लक्ष्मण राजुळे यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभराच्या अंतराने पडलेला हा दुसरा दरोडा आहे. १९ आॅगस्ट रोजी घोडेगाव येथे दरोडा पडला होता. त्या दरोड्यातही चारच दरोडेखोरांचा सहभाग होता. या दरोड्यातही चारच दरोडेखोर होते, त्यामुळे या दरोड्यांमागे एकच टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.