शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘सरकार’ शहरात

By admin | Updated: October 4, 2016 00:51 IST

औरंगाबाद : ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त राज्य सरकार शहरात येत आहे. अनेक मंत्री आज सायंकाळपर्यंत शहरात दाखल झाले आहेत.

औरंगाबाद : ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त राज्य सरकार शहरात येत आहे. अनेक मंत्री आज सायंकाळपर्यंत शहरात दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हेही आजच औरंगाबादेत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सकाळी १०. ३० वाजता येत आहेत. त्यांच्यासमवेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहतील. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री व पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे सायंकाळी शहरात दाखल झाले. शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आरोग्यमंत्री दीपक सावंत, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सकाळीच विमानाने शहरात दाखल होत आहेत. एकूण ४० प्रधान सचिव व सचिवही बैठकीसाठी सकाळीच शहरात येतील.