शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

ईश्वरप्राप्ती हेच मानवी जीवनाचे उद्दिष्ट असावे

By admin | Updated: January 17, 2016 23:57 IST

औरंगाबाद : भगवंत श्रीरामाची कथा हे शिकविते की, ईश्वरप्राप्ती हे मनुष्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असावे, असे विचार महामनस्विनी विदूषी सुश्री प्रवीणा भारती यांनी येथे व्यक्त केले.

औरंगाबाद : भगवंत श्रीरामाची कथा हे शिकविते की, ईश्वरप्राप्ती हे मनुष्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असावे, असे विचार महामनस्विनी विदूषी सुश्री प्रवीणा भारती यांनी येथे व्यक्त केले. दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने आयोजित श्रीरामकथा ज्ञानयज्ञाला रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला. त्यावेळी ‘श्रीरामचरित मानस माहात्म्य व सती प्रसंग’ याची कथा प्रवीणा भारती यांनी सांगितली. रामकथा ऐकण्यासाठी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मैदानावर भाविकांनी गर्दी केली होती. प्रारंभी, अ‍ॅड.दत्तात्रय गोधनगावकर, सुवालाल नाबरिया, रामविलास सोनी, संघवी, अशोक भबर, धर्मराज आडे, नारायण राठी, अनंत जैस्वाल, छाया अग्रवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. धर्मपीठावर आशुतोष महाराजांचे छायाचित्र लावण्यात आले होते. १८ रोजी रामजन्म आणि बाललीला, १९ रोजी सीता स्वयंवर, २० रोजी दोन वरदान आणि राम वनवास, २१ रोजी शबरी प्रसंग, २२ रोजी किष्किंधा कांड, तर २३ रोजी बिभीषण शरणागती, रावण वध आणि दिवाळी अशा कथा सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजेदरम्यान सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. श्रीरामकथा ज्ञानयज्ञाअंतर्गत रविवारी सकाळी ११ वाजता कलश यात्रा काढण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे या कलश यात्रेत सहभागी झाले होते.