शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जिल्ह्यात मागेल त्याला काम द्या

By admin | Updated: January 15, 2016 23:44 IST

परभणी : मागेल त्याला काम देण्यात यावे. उपलब्ध कामांबाबत गावागावात माहिती देऊन मजुरांना कळवावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव एस. एस. संधू यांनी अधिकाऱ्यांना दिले.

परभणी : रोजगार हमी योजनेअंतर्गत आगामी पाच महिन्यांच्या कालावधीत मागेल त्याला काम देण्यात यावे. उपलब्ध कामांबाबत गावागावात माहिती देऊन मजुरांना कळवावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव एस. एस. संधू यांनी अधिकाऱ्यांना दिले.परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईस्थिती संदर्भात १५ जानेवारी रोजी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी संभाजी झावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंमरे, महापालिका आयुक्त राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नियोजन अधिकारी पतंगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संधू म्हणाले, आगामी पाच महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई भासू नये, यासाठी सर्व संबंधित विभाग व यंत्रणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टंचाई निवारणार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना प्रभावीपणे राबवून ग्रामस्थ व नागरिकांना दिलासा द्यावा. आधार कार्ड नोंदणीचे काम नियोजन पद्धतीने करुन गावात जनजागृती करावी, जिल्हा नियोजन अंतर्गत प्रस्तावित निधी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी वेळेत खर्च करावेत. कोणत्याही स्थितीत निधी परत जाणार नाही, याची दक्षता बाळगावी, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)