शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘दसºयापूर्वीच संपूर्ण कर्जमाफी द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:36 IST

दसºयापूर्वीच शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दसºयापूर्वीच शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शेतकरी आंदोलन समिती व शिवसेनेने शेतकºयांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यभर लढा उभारला आहे. राज्य सरकारने शेतकºयांना दीड लाख रुपये कर्जमुक्ती दिलेली आहे; परंतु याचा कोणताच ठोस फायदा शेतकºयांना होताना दिसत नाही. म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा नगर रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.मोर्चात जिल्हा प्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, माजी मंत्री बदामराव पंडित, जि.प. सभापती युधाजित पंडित, मकरंद उबाळे, उल्हास गिराम, रत्नाकर शिंदे, विनायक मुळे, विनायक ढगे, सतीश सोळंके, वैजनाथ सोळंके, अजय दाभाडे, व्यंकटेश शिंदे, विनोद राऊत, के.के. वडमारे, बाळासाहेब अंबुरे, जयसिंग चुंगडे, सुशील पिंगळे, गणेश घुंबर्डे, प्रवीण मुळूक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी यांचा मोठा संख्येने सहभाग होता. मोर्चासाठी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. दरम्यानच्या काळात मुख्य प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली.