शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माहिती विचारणा-या विद्यार्थिनीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:26 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी अर्ज भरण्यासाठी माहिती विचारणा-या विद्यार्थिनीला सहायक कुलसचिवाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी अर्ज भरण्यासाठी माहिती विचारणा-या विद्यार्थिनीला सहायक कुलसचिवाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.जालना येथील मत्स्योदरी विधि महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या शिखा साबू ही विद्यार्थिनी पदवी प्रमाणपत्रासाठी गुरुवारी पुण्याहून विद्यापीठात आली होती. पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी तिने अर्ज भरला. मात्र, अर्जात त्रुटी असल्यामुळे संबंधित लिपिकाने सहायक कुलसचिव हेमलता ठाकरे यांना भेटण्यास सांगितले. या विद्यार्थिनीने ठाकरे यांना अडचण सांगितली. अर्जातील त्रुटी दाखवत ठाकरे यांनी बोलण्यास नकार दिला. ठाकरे यांचा संताप वाढल्यामुळे दोघीत बाचाबाची झाली. तेव्हा ठाकरे यांनी अचानकपणे हल्ला करून दोन झापडा मारल्या. त्यानंतर केस पकडून हात पिरगाळून कार्यालयाबाहेर काढल्याचे साबूने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. हा प्रकार घडत असताना परीक्षा भवनातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. मात्र, त्यांनी साबूलाच बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा साबूने १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. बेगमपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आल्यानंतर दोघींची चौकशी करण्यात आली. उपकुलसचिव प्रताप कलावंत यांच्या दालनात साबूने अर्ज भरून पुढील प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकाराचा संबंधित अधिकाºयांकडून खुुलासा मागवल्याचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी सांगितले.