शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान यादीत गैरव्यवहार

By admin | Updated: September 12, 2014 00:08 IST

सोनपेठ : फेरफार करून काही अनुदान शेतकऱ्यांना वाढवून दिल्याची तक्रार आहे़

सोनपेठ : तालुक्यातील आवलगाव येथील शेतकऱ्यांच्या यादीत फेरफार करून काही शेतकऱ्यांचे अनुदान वगळून काही शेतकऱ्यांना वाढवून दिल्याची तक्रार येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिली आहे़ येथील तहसील कार्यालयाने गारपिटीने नुकसान झाल्याची अनुदान निश्चित केल्याची यादी ९ एप्रिल रोजी जाहीर केली़ यात आवलगाव शिवारातील ६४७ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला़ त्यात ३७ लाख ५५ हजार २५० रुपये तरतूद करण्यात आली़ परंतु, त्यानंतर तहसील कार्यालयात या यादीतील शेतकऱ्यांचे अनुदान कमी करून यादीतील काही शेतकऱ्यांना अनुदान जास्त देण्यात आले़ विशेष म्हणजे यादीतील ३६ लाख ५५ हजार २५० रुपये ही तरतूद कायम ठेवून काही शेतकऱ्यांची रक्कम कमी करून ३० शेतकऱ्यांना रक्कम वाढवून देण्यात आली़ यादीतील रक्कमेत कमी जास्त करताना काय निष्कर्ष लावण्यात आले, याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तहसीलदारांनी रक्कम वाढवून दिलेल्या शेतकऱ्यांचे समर्थन करताना त्यांच्या द्राक्षाच्या बागा असतील, असे उत्तर देऊन शेतकऱ्यांना उद्धट वर्तवणूक दिल्याचे शेतकरी माधव अनंतराव जयतपाळ यांनी लोकमतशी बोलताना दिली़ दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना ही कैफियत सांगितल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़ (वार्ताहर)