शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

देशी दारू दुकान हटविण्यासाठी गंगाखेडच्या महिला सरसावल्या

By admin | Updated: June 21, 2017 23:43 IST

गंगाखेड : शहरातील महेबूबनगर परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेले देशी दारूचे दुकान तत्काळ इतरत्र हलवावे, या मागणीसाठी महिलांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : शहरातील महेबूबनगर परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेले देशी दारूचे दुकान तत्काळ इतरत्र हलवावे, या मागणीसाठी महिलांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.न्यायालयाने रस्त्याच्या कडेला असलेली दारूची दुकाने बंद केल्याने या दुकानदारांनी वस्तीच्या ठिकाणी आपली दुकाने हलविली आहेत. महेबूबनगर, नांदेडरोड परिसरात दत्त मंदिर व इतर धार्मिक स्थळे असल्याने या ठिकाणी शहरातील महिला विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी याच रस्त्याने ये-जा करतात. यामध्ये दारू दुकानातून दारू पिऊन रस्त्यावर अश्लील भाषेत दारूडे शिवीगाळ करून धिंगाणा घालतात. यामुळे महिला व भाविक भक्तांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे २१ जून रोजी महेबूबनगरातील महिलांनी एकत्र येत तहसीलदारांचे कार्यालय गाठून नायब तहसीलदार काळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दारू दुकान हटविण्याची मागणी केली. या निवेदनावर लक्ष्मीताई आढे, कांताबाई कुऱ्हे, शेख सलिमा, सुमन कांबळे, शेख दौलतबी, मनिषा कांबळे, शेख सानूबी, सय्यद शबाना आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.