शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लायसन्ससाठी मोफत अपॉइंटमेंट

By admin | Updated: June 30, 2016 01:25 IST

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातून लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स मिळविण्यासाठी वाहनचालकांना प्रथम आॅनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते.

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातून लर्निंग आणि पर्मनंट लायसन्स मिळविण्यासाठी वाहनचालकांना प्रथम आॅनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ही अपॉइंटमेंट घेण्यासाठी वाहचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शिवाय अनेकांना अपॉइंटमेंट कशी घ्यावी, हेदेखील कळत नाही. ही सर्व अडचण लक्षात घेऊन आरटीओ कार्यालयाने मोफत अपॉइंटमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वाहनचालकांना होणारा मनस्ताप कमी होत आहे.आरटीओ कार्यालयात लर्निंग आणि पर्मनंट लायसन्ससाठी आॅनलाईन अपॉइंटमेंटची सुविधा कार्यालयातर्फे सुरू करण्यात आली. यामुळे वाहनचालकांना आपल्या सवडीनुसार तारीख आणि वेळ निवडून लायसन्ससाठी चाचणी देता येत आहे. अनेकांना संगणकाचे ज्ञान नसल्याने अपॉइंटमेंट कशी घ्यावी, हे कळत नाही. त्यामुळे त्यांना एजंटांकडे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे एजंटांनीही अशा संधीचा फायदा घेत इतर कामांबरोबर आता अपॉइंटमेंट घेऊन देण्याचेही काम सुरू केले आहे. यासाठी एक उमेदवारांकडून १०० ते १५० रुपये उकळले जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा प्रकार लक्षात आल्याने आरटीओ प्रशासनाने थेट कार्यालयातर्फे मोफत अपॉइंटमेंट घेऊन देण्याची सुविधा सुरू केली आहे. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या ५ क्रमांकाच्या कक्षात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. दुपारपर्यंत ही सुविधा सुरू असते, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी दिली.