शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचे १३ रुग्ण आढळले

By admin | Updated: September 1, 2014 01:08 IST

लातूर : शहरात मागील काही दिवसापासून डेंग्यूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

लातूर : शहरात मागील काही दिवसापासून डेंग्यूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील वेगवेगळ्या बाल रुग्णालयात डेंग्यूचे १३ रुग्ण उपचार घेत आहेत़ या शिवाय अनेक संशयीत डेंग्यू रुग्णही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे रक्तजल नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़लातूर जिल्ह्यात जून महिन्यापासून ते सद्य:स्थितीत हिवताप, चिकुनगुनिया, डेंग्यूच्या साथ रोगाने थैमान घातले आहे. ताप, चिकुनगुनिया व डेंग्यू या साथरोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत़ डेंग्यूचे रुग्ण जून महिन्यात ६ रुग्ण, जुलै महिन्यात ८ रुग्ण, आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभी १० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते़ त्यातील ८ रुग्ण हे शहर भागातील तर २ रुग्ण हे ग्रामीण भागातील होते़ यानंतरही शहरातील विविध बाल रुग्णालयात १३ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. जिल्हा हिवताप विभागाकडून नांदेड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी ३० रक्तजल नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत़ यातील डेंग्यूची लागण झालेले रुग्ण हे शहरातील आहेत़ डेंग्यूच्या रुग्णात होणारी वाढ ही शहराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे़ शहरात वाढलेली घाण, अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी, गल्ली बोळात साठलेला कचरा आदी कारणामुळे डासोत्पाती होते. यामुळे साथीचे रोग बळावत आहेत़ (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यात साथ रोगाचे रुग्णवाढत असतानाही जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने रुग्णाच्या रक्ताची तपासणी केवळ महिन्याच्या सुरुवातीला १५ तासखेस व शेवटी ३० तारखेलाच रक्तजल नमूने तपासणीसाठी नांदेडच्या लॅबला पाठवले जातात़ पंधरा दिवस हे रक्तजल नमूने हिवताप विभागात संकलीत केले जातात़ या रक्तजल नमून्याचा तपासणी अहवाल येईपर्यत हा रुग्ण उपचार घेवून घरी जातो़ यामुळे रुग्णाच्या नातेवाईकात संताप व्यक्त होत आहे़