शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाने ' लिव्ह ईन ' मध्ये दिला धोका, प्रेयसीची बलात्काराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 14:02 IST

सात वर्षापासून लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या प्रेयसीने माजी सैनिक प्रियकराविरूद्ध पुंडलिकनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्दे पीडिता आणि आरोपी यांची अनेक वर्षापासूनची मैत्री आहे.आरोपीने पीडितेला पुंडलिकनगर परिसरात घर भाड्याने घेऊन दिले आणि तेथे ते सात वर्षापासून राहात. आरोपीने तिला लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. शिवाय यापुढे  लग्नाचा विषय काढायचा नाही,असे म्हणून तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. ६ : सात वर्षापासून लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या प्रेयसीने माजी सैनिक प्रियकराविरूद्ध पुंडलिकनगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविला. लग्नाचे अमिष दाखवून आरोपीने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवल्याचे पीडितने तक्रारीत नमूद केले.

लहू कडाजी नाटकर (३३,रा.जालना) असे आरोपीचे नाव आहे.याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पीडिता आणि आरोपी यांची अनेक वर्षापासूनची मैत्री आहे. आरोपीने पीडितेला पुंडलिकनगर परिसरात घर भाड्याने घेऊन दिले आणि तेथे ते सात वर्षापासून राहात. या काळात त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारिरीक संबंध  ठेवले. यामुळे पीडिता आज पाच महिन्याची गर्भवती आहे. यामुळे पीडितेने त्यास लग्नासाठी सतत आग्रह धरला. सुरवातीला त्याने तिला आज करू,उद्या करू असे सांगून वेळ मारून नेली. मात्र बाळाच्या जन्मापूर्वी आपला विवाह होणे आवश्यक असल्याचे पीडितेने त्यास सांगताच, आरोपीने तिला लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. शिवाय यापुढे  लग्नाचा विषय काढायचा नाही,असे म्हणून तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

आरोपी प्रियकराने आपला विश्वासघात करीत अत्याचार केल्याची तक्रार शनिवारी थेट पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड हे तपास करीत असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी सांगितले. आरोपींला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडिता ही येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करते. आरोपी जालना येथून येथे येत असे आणि तिच्यासोबत राहात.