शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अंतिम टप्प्याच्या ५ कोटींची मदत वर्ग

By admin | Updated: June 7, 2014 00:25 IST

अंबड : तालुक्यातील २१ गावातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यातील सुमारे ५ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

अंबड : तालुक्यातील २१ गावातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यातील सुमारे ५ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील १३७ गावातील सुमारे ६२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ३९ कोटी ४१ लाख ७३ हजार ९३१ रुपयांची मदत वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. महसूल विभागाने पंचनामे करुन पात्र शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्याप्रमाणे संबंधितांच्या याद्या तयार करुन पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु केली. अंबड तालुक्यातील १३७ गावातील शेतकऱ्यांना तीन टप्प्यात ही मदत देण्यात आली.तिसऱ्या टप्प्यातील २१ गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली मदत पुढीलप्रमाणे आहे. बनटाकळी (२९ लाख ३७ हजार रुपये), शिरनेर (२३ लाख ७५ हजार ७५० रुपये), भोकरवाडी (११ लाख ८३ हजार ३०० रुपये), पागीरवाडी (१६ लाख १ हजार ३५० रुपये), लखमापुरी (३१ लाख ५६ हजार ७५० रुपये), बेलगाव (२५ लाख ५७ हजार ५०० रुपये), कुक्कडगाव (२९ लाख ७५ हजार ९५० रुपये), दाढेगाव (४२ लाख ७३ हजार रुपये), पिठोरी सिरसगांव (७३ लाख ७२ हजार ६०० रुपये), चिकनगाव (२० लाख ५५ हजार १०० रुपये), माहेरभायगाव (१९ लाख १७ हजार १५० रुपये), नांदी (२० लाख ६१ हजार १५० रुपये), किनगाव (१७ लाख ११ हजार ५० रुपये), किनगाववाडी (१९ लाख ९२ हजार ९५० रुपये), शेवगा (२५ लाख १२ हजार ३०० रुपये), वाघलखेडा (१४ लाख ८१ हजार रुपये), सारंगपूर (१३ लाख ४६ हजार रुपये), बठाण खु.(११ लाख ५८ हजार ३५० रुपये), नागझरी (१२ लाख १५ हजार ५०० रुपये), दहिपुरी (२४ लाख ३७ हजार ३५० रुपये), बोरी (१२ लाख ९३ हजार २५० रुपये) अशा प्रकारे २१ गावातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ९६ लाख १४ हजार ३५० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सावंत यांनी दिली. (वार्ताहर)६२ हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी ४१ लाख आतापर्यंत अंबड तहसील कार्यालयाने पहिल्या टप्प्यात ७६ गावातील ३२ हजार शेतकऱ्यांना १९ कोटी ८७ लाख ३७ हजार १७० रुपये, दुसऱ्या टप्प्यात ४० गावातील २० हजार शेतकऱ्यांना १४ कोटी ५० लाख ६ हजार ६१ रुपये तर तिसऱ्या टप्प्यात २१ गावातील १० हजार शेतकऱ्यांना ४ कोटी ९६ लाख १४ हजार ३५० रुपये अशा प्रकारे तीन टप्प्यात १३७ गावातील ६२ हजार शेतकऱ्यांना ३९ कोटी ४१ लाख ७३ हजार ९३१ रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.