शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पावसानेच अंधार

By admin | Updated: June 5, 2016 23:56 IST

औरंगाबाद : सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक वसाहती तसेच लगतच्या देवळाई, सातारा, छावणी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे हजारो ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत अंधारात राहावे लागले.

औरंगाबाद : शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणची यंत्रणा पुरती कोलमडली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक वसाहती तसेच लगतच्या देवळाई, सातारा, छावणी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे हजारो ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत अंधारात राहावे लागले. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरण कंपनीने शहरात नुकतीच देखभाल, दुरुस्तीची कामे केली होती. मात्र त्यानंतरही रविवारी शहरातील निम्मा भाग अंधारात बुडाला. शहरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जोराच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर थोड्याच वेळात टीव्ही सेंटर, एन-११, काल्डा कॉर्नर, (पान ७ वर)पावसामुळे नाही तर वाऱ्यामुळे काही भागात वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. कुठे तारेला तार चिकटल्यामुळे तर कुठे झाडाच्या फांद्या तारांवर पडल्यामुळे वीज गेली होती. मात्र, बहुतेक ठिकाणी आम्ही कमीत कमी वेळेत प्रयत्नपूर्वक वीजपुरवठा पूर्ववत केला. - ए. ए. पठाण, कार्यकारी अभियंताचेतनानगर, अ‍ॅम्बेसीडर, मुकुंदवाडी फिडरवर वीजपुरवठा खंडित झाला होता. पण तो युद्धपातळीवर पूर्ववत करण्यात आला. बऱ्याच वेळा खांबांवरील पीन इन्सुलेटरमध्ये हेअर क्रॅक असतो. त्यात पाणी गेल्यास आवाज होऊन वीजपुरवठा खंडित होतो. पहिल्या एक-दोन पावसातच असे हेअर क्रॅकचे पीन इन्सुलेटर बदलले जातात. नंतर संपूर्ण पावसाळा कितीही मुसळधार पाऊस झाला तरी वीज जात नाही. - भुजंग खंदारे, कार्यकारी अभियंता