शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:21 IST

परभणी : लॅपटॉपवर आकडे दाखवून चक्री नावाचा जुगार खेळविणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लॅपटॉपवर आकडे दाखवून चक्री नावाचा जुगार खेळविणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २० जुलै रोजी करण्यात आली.जिंतूर शहरातील मराठवाडा हॉटेलच्या बाजूस लॅपटॉपवर चक्री नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती जिंतूर पोलिसांना मिळाली. यावरुन २० जुलै रोजी जिंतूर पोलिसांनी छापा टाकला. भारत फकिरा कोल्हे (रा.चिखलवाडी) हा लॅपटॉवर आकडे दाखवून चक्री नावाचा जुगार खेळवत असल्याचे आढळून आले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख ७२० रुपये व पाच हजार रुपये किमतीचा लॅपटॉप जप्त केला. या प्रकरणी पोलीस नायक सुधाकर कुटे यांच्या फिर्यादीवरुन भारत कोल्हे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसरी कारवाई शहरातील शिवाजी चौकातील सिमला लॉज परिसरात करण्यात आली. या ठिकाणी मनिष गोपाळ राठोड हा सुद्धा लोकांकडून पैसे घेऊन लॅपटॉपवर आकडे दाखवून चक्री नावाचा जुगार खेळत असताना आढळून आला. त्याच्याकडून ६ हजार ६४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस शिपाई व्यंकट नरवाडे यांच्या फिर्यादीवरुन मनिष राठोड याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. गॅस सिलेंडर, देशीदारु जप्तजिंतूर शहरातील जिंतूर ते येलदरी या रस्त्यावर विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी दारुची विक्री करीत असताना ८३२ रुपये किंमतीच्या देशी दारुच्या १८० बाटल्या व २ हजार ५०० रुपये किंमतीचे इंडेन कंपनीचे गॅस सिलेंडर तसेच पान मसाल्याच्या २३ पुड्या पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.