शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाच्या भीतीपोटी तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:12 IST

रिक्षाचालक दुसºयाच दिशेने रिक्षा घेऊन जात असल्याचे लक्षात येताच १७ वर्षीय प्रवासी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : रिक्षाचालक दुसºयाच दिशेने रिक्षा घेऊन जात असल्याचे लक्षात येताच १७ वर्षीय प्रवासी तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली. १ आॅगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी सातारा ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.संजय संपतराव चौधरी (४५, रा. गारखेडा, चित्तेपिंपळगाव), असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, नक्षत्रवाडी येथील तरुणीला रेल्वेस्टेशन येथून नक्षत्रपार्क येथे जायचे होते. ती १ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन येथे आरोपीच्या रिक्षात (एमएच-२० बीटी-८८१५) बसली. रेल्वेस्टेशन येथून नक्षत्रपार्ककडे जाण्याऐवजी रिक्षाचालक बीड बायपासने एमआयटी कॉलेजकडे जात असल्याचे तिच्या लक्षात आले. आरोपी अपहरण करीत असल्याचा संशय आल्याने तिने त्यास इकडे कोठे नेत आहात, असे विचारले. मात्र, आरोपीने काहीच उत्तर दिले नाही. संशय बळावल्याने एमआयटी वाहतूक सिग्नलवर धावत्या रिक्षातून तरुणीने उडी मारली. या घटनेत ती जखमी झाली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सातारा ठाण्यात रिक्षाचालक चौधरीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक उपनिरीक्षक बुट्टे तपास करीत आहेत.