शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या इतिवृत्तावर शेतकऱ्यांचा आक्षेप

By admin | Updated: August 10, 2014 02:02 IST

चुकीच्या इतिवृत्तावर शेतकऱ्यांचा आक्षेप

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर प्रकल्प-४ विकसित करण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीतील चुकीच्या इतिवृत्तावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन विरोध दर्शविला आहे. प्रशासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.सिडको वाळूज महानगर-४ प्रकल्प विकसित करण्यासाठी गोलवाडी- वळदगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे. संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला बाजारभावाप्रमाणे मावेजा देण्यात यावा, यासाठी या शेतकरी कृती समिती व सिडको प्रशासनात वाद सुरू आहे. यासंदर्भात समाधानकारक तोडगा काढण्यासाठी १० जूनला मुंबईत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात कृती समितीचे पदाधिकारी व सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, आ. प्रकाश सोळंके, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर, अतिरिक्तमुख्य नियोजनकार गणेश डेंगळे, कक्ष अधिकारी विनायक चव्हाण, सहयोगी नियोजनकार निर्मलकुमार गोलखंडे, सिडको वाळूज महानगर कृती समितीचे अध्यक्ष रंगनाथ काळे, विष्णू सलामपुरे व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा कमी असल्यामुळे नवीन भूसंपादन कायद्यानुसार मावेजा देण्यासाठी सिडकोकडून शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.