शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक फ्रेंड ‘त्या’ चौघांची माणुसकीची दिवाळी

By admin | Updated: November 14, 2015 00:53 IST

सिल्लोड : फेसबुक या सोशल मीडियाच्या साईटवरील ‘ड्रॉट हेल्प ग्रुप’ गटाचे सदस्य असलेले रूपेश पाटील, वैशाली चव्हाण (पुणे),

सिल्लोड : फेसबुक या सोशल मीडियाच्या साईटवरील ‘ड्रॉट हेल्प ग्रुप’ गटाचे सदस्य असलेले रूपेश पाटील, वैशाली चव्हाण (पुणे), क्रांती भूषण (जालना ) आणि माणिकनगर येथील संतोष बोराडे या चार सदस्यांनी जमा केलेल्या मदतीतून चिंचखेडा (ता. सिल्लोड) येथील बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतमजुराच्या कुटुंबाला मदत करून माणुसकीची दिवाळी साजरी केल्याचा प्रत्यय दिला.विष्णू अमृता गावंडे या जाळून घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची सामाजिक कार्यकर्ते संतोष बोराडे यांनी बुधवारी सकाळी भेट घेतली. गावंडे यांची आई, पत्नी, तीन मुली व एक मुलगा यांना दीपावलीनिमित्त नवीन कपडे, मिठाई, एका महिन्याचा किराणा, धान्य आदी साहित्य कलावती बोराडे यांच्या हस्ते घरी जाऊन दिले. याप्रसंगी चिंचखेड्याचे सरपंच डॉ. विठ्ठल बकले, शिवाजी गावंडे, परसराम फरकाडे, ग्रामपंचायत सदस्य विलास फरकाडे, बाजीराव नाकिरे, बुढाजी बकले, ज्ञानेश्वर काकडे, सुनील बोराडे, गंगाधर गावंडे, रूपचंद वाणी, दत्ता तुपे, अमृता गाढे, सुनील शेंडेसह असंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. तसेच भवन (माणिकनगर) येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कलावती बोराडे यांनी सदर शेतमजुराच्या इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीस दहावीपर्यंत शिक्षण होईपर्यंत दत्तक घेण्याचे वचन दिले.