शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: July 11, 2014 00:59 IST

जालना : राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत पीक विमा भरण्यास प्रशासनाने ३१ जुलै मुदतवाढ दिली आहे.

जालना : राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत पीक विमा भरण्यास प्रशासनाने ३१ जुलै मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपापले विमा प्रस्ताव पत्रक रोख रक्कमेसह जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या शाखेत ३१ जुलैपर्यंत भरणा करावेत, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी केले आहे.राष्ट्रीय कृषी विमा योजना शेतकरी सभासदांसाठी फायदेशिर आहे. कर्जदार, बिगर कर्जदार, थकबाकीदार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. पूर, चक्रीवादळ, भूस्सखलन, गारपीट या नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वैयक्तिक विम्याद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ऊस पिकाचा सुध्दा योजनेत समावेश करण्यात आला आहे. पावसाअभावी व नैसर्गिक आपत्तीमुळे संभाव्य पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण प्राप्त करुन घेण्याकरिता या योजनेत समील व्हावे असे आवाहन बँकचे अध्यक्ष टोपे यांनी केले. तालुका व महसूल क्षेत्रनिहाय पिकाचा विमा हप्ता व विमा प्रस्ताव आपापल्या नजिकच्या जिल्हा बॅँकेच्या शाखेत शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी ३१ जुलै २०१४ पूर्वी भरणा करावी, असे आवाहन टोपे यांनी असेही म्हटले आहे. (प्रतिनिधी)