शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

३६ तासांपासून वीजपुरठा बंद; गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:12 IST

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ३३ के.व्ही.चा वीज पुरवठा गेल्या ३६ तासांपासून बंद झाल्यामुळे केंद्रा बु. फिडरवरील १८ गावे अंधारात आले आहेत. वीज पुरवठा १९ आॅगस्ट रोजी सकाळी ५ वाजता बंद झाली तो २० आॅगस्टच्या सायंकाळीपर्यंतही सुरळीत झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककेंद्रा बु. : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ३३ के.व्ही.चा वीज पुरवठा गेल्या ३६ तासांपासून बंद झाल्यामुळे केंद्रा बु. फिडरवरील १८ गावे अंधारात आले आहेत. वीज पुरवठा १९ आॅगस्ट रोजी सकाळी ५ वाजता बंद झाली तो २० आॅगस्टच्या सायंकाळीपर्यंतही सुरळीत झाला नाही.वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे दळणवळणातील महत्वाचा घटक मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे. त्यातच उकाड्याने ग्रामस्थ हैराण झाले. पिठाच्या गिरण्या, अल्प प्रमाणात चालणारे बोअर, विधन विहिरीवरील वीज पुरवठा बंद झाल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. गोरेगाव महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याचा फोनही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे तर लाईनमनचे मोबाईल चालू असूनही उत्तर मिळत नाही. दोन दिवस झाले तरीही बिघाड मिळत नसल्यामुळे वीज ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. डासांच्या प्रादुर्भावाने रात्रीच्या वेळी लहान बालके, महिला यांना मोठा त्रास होत असून रोगराई वाढण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणचे पाणी प्यायल्यामुळे रोगाला आमंत्रण मिळत आहे. केंद्रा बु., ताकतोडा, कहाकर, वरखेडा, बटवाडी, केंद्रा खु, गोंधनखेडा, जामठी बु. इ. १८ गावे अंधारात आहेत. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.