शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एल निनो’चा प्रभाव कायम

By admin | Updated: August 12, 2014 21:05 IST

पावसाअभावी पश्‍चिम विदर्भ, मराठवाड्याची स्थिती गंभीर

अकोला: 'एल निनो'चा प्रभाव अद्याप कायम असल्याने राज्यात पावसाने दडी मारली असून, मराठवाडा व पश्‍चिम विदर्भात पाऊसच नसल्याचे या भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान, येत्या २0 ऑगस्टपासून राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. हवेचा दाब, वातावरणातील आद्र्रता, वार्‍याची दिशा यावर पावसाचा खेळ अवलंबून असतो. या सर्व बाबी सध्या प्रतिकूल आहेत. हिंद महासागारावर तयार होणारे पावसाचे ढग ह्यएल निनोह्णच्या प्रभावामुळे अमेरिकेतील पश्‍चिम किनार्‍याकडे वाहून जात असून, यंदा वरूणराजा रूसण्याचे हे प्रमुख कारण आहे. जून, जूलै महिन्यात पावसाचा खंड पडला. ऑगस्टमध्येही हीच परिस्थिती राहील, अशी अपेक्षा नव्हती; मात्र ह्यएल नीनोह्णचा प्रभाव ऑगस्टमध्येही कायम राहिला आणि कोकण वगळता संपूर्ण राज्यात त्याचे परिणाम दिसून आले. नैऋतेकडून येणारा पाऊस हमखास पडतो. याच क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. वार्‍याची दिशाही बदलत आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी अनूकुल स्थिती होत आहे. २0 ऑगस्टपासून परिस्थितीत आणखी बदल होऊन, २७ ऑगस्टनंतर राज्यात दमदार पावसाला सुरू वात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

** 'एल निनो'चा प्रभाव कायम असल्याने हिंद महासागरावर तयार होणारे पावसाचे ढग अमेरिकेतील पश्‍चिम किनार्‍याकडे वळले आहेत; तथापि २0 ऑगस्टपासून पाऊस पडण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भात पज्र्यन्यछाया नसून, 'एलनिनो'चाच परिणाम आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ, पुणे