शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

ई-सेवा केंद्र २४ तास सुरु राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:38 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत असून त्यासाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा, आपले सरकार, सीएससी केंद्र पुढील दोन दिवस २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत असून त्यासाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा, आपले सरकार, सीएससी केंद्र पुढील दोन दिवस २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या आहेत़शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज १५ सप्टेंबरपूर्वीच दाखल करावेत़ या तारखेनंतर अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळणार नाही़ असे शासनाचे निर्देश आहेत़ त्यामुळे ई-सेवा केंद्रावर शेतकºयांची मोठी गर्दी होत आहे़ ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पीककर्जाचे अर्ज भरताना अडचणीही येत आहेत़ त्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दोन दिवसांत शेतकºयांना अर्ज दाखल करण्यास पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने पुढील दोन दिवस ई-सेवा केंद्र २४ तास सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़१ एप्रिल २००९ नंतर पुनर्रचना झालेल्या कर्जाचा समावेश कर्जमाफी योजनेत करण्यात आलेला आहे़ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २ लाख ५९ हजार २५९ शेतकरी कुटुंबांचे आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत़ या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका, विभाग, जिल्हा पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत़ ज्या शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असल्यास त्यांनी त्वरित तहसीलदार व सहायक निबंधक सहकारी संस्था येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़ आपले सरकार पोर्टलवर अर्ज भरणा केलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या उपलब्ध करुन दिल्या आहेत़ कर्जमाफीमध्ये आपले नाव आॅनलाईन यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले़