शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नोटिसा वाटप करताना पोलिसांची अशीही पदरमोड

By admin | Updated: October 19, 2016 01:12 IST

औरंगाबाद : शहरातील विविध चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियम भंग करून पळणाऱ्या वाहनचालकांचे छायाचित्र

औरंगाबाद : शहरातील विविध चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियम भंग करून पळणाऱ्या वाहनचालकांचे छायाचित्र त्याच्या वाहनासह सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळवून वाहनमालकास घरपोच नोटिसा पाठविण्यात येत आहेत. हा स्तुत्य उपक्रम राबविताना मात्र, वाहनचालकास घरपोच दंडाच्या नोटिसा देणाऱ्या पोलिसांची चांगलीच दमछाक होत असल्याचे समोर आले आहे. या पोलिसांना ना सरकारी वाहन देण्यात आले, ना इंधन. परिणामी पदरमोड करून त्यांना वाहनचालकांना घरपोच नोटिसा पोहोचाव्या लागत आहेत.औरंगाबाद शहरातील प्रमुख जालना रोड, गजानन महाराज मंदिर चौक, शहानूरमियाँ दर्गा चौक, रेल्वेस्टेशन आदी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलीस आयुक्त कार्यालयात आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस तैनात केलेले असतात. असे असताना काही वाहनचालक कधी पोलिसांची नजर चुकवून तर कधी त्यांच्या डोळ्यासमोर वाहतूक सिग्नल तोडून पळतात. रिक्षाचालकही फं्रट सीटवर प्रवासी बसवितात, विचित्र नंबर प्लेट टाकून वाहतूक नियमांचा भंग करण्यात येतो. नियमभंग करणाऱ्या अशा वाहनांचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपल्या जाते. त्यानंतर छायाचित्रातील वाहनांच्या नंबरवरून वाहनमालकाचे नाव आणि पत्ता प्राप्त करून नोटीस तयार करण्यात येते. ही नोटीस वाहनमालकाच्या पत्त्यावर घरपोच देऊन त्यांच्याकडून जागेवर दंडाची रक्कम वसूल करण्यात येते अथवा त्या वाहनचालकास दंडाची रक्कम मान्य नसेल तर त्यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात येतो. सुमारे ८ महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला. या नोटिसा वाटप करणाऱ्या वाहतूक पोलिसांना दुचाकी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना स्वखर्चातून दुचाकीत इंधन टाकावे लागते.