शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

डल्ला मारणाºया सुकेशिनीसह चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:12 IST

मावशी आणि काकाचा आलिशान बंगला परस्पर विक्री करून, तसेच घरातील सुमारे २५ तोळ्यांचे दागिने, रोख ५ लाख रुपये, कार आणि मोपेड घेऊन पसार झालेली डॉक्टर तरुणी सुकेशिनी येरमे आणि तिचा वाहनचालक राजेंद्र माटे या दोघांना कोल्हापुरात मुकुंदवाडी पोलिसांनी पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको एन-४ सारख्या उच्चभ्रू वसाहतीतील मावशी आणि काकाचा आलिशान बंगला परस्पर विक्री करून, तसेच घरातील सुमारे २५ तोळ्यांचे दागिने, रोख ५ लाख रुपये, कार आणि मोपेड घेऊन पसार झालेली डॉक्टर तरुणी सुकेशिनी येरमे आणि तिचा वाहनचालक राजेंद्र माटे या दोघांना कोल्हापुरात मुकुंदवाडी पोलिसांनी पकडले. न्यायालयाने दोघांना ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पोलिसांनी सांगितले की, एन-४ येथील सुकेशिनीची मावशी व कॅन्सरतज्ज्ञ काका अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक आहेत. सुकेशिनी शिक्षणानिमित्त मावशीच्या एन-४ येथील बंगल्यात राहत होती. त्यांचा वाहनचालक राजेंद्र माटेही तेथेच राहत असे. मावशी आणि काका वर्षातून एकदाच शहरात येत आणि चार सहा दिवस राहिल्यानंतर अमेरिकेत निघून जात. सुकेशिनीने मावशीची संपत्ती विकण्याचा प्लॅन रचला. ठरल्यानुसार सुकेशिनी आणि राजेंद्र अडीच महिन्यांपूर्वी मावशीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख, कार आणि मोपेड चोरून पसार झाले. मावशीला पत्र पाठवून ही माहिती तिनेच कळविली. तिचे काका डॉ. शिवाजी गुणाले यांच्या भाच्याने मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक शिवाजी कांंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गिते आणि कर्मचारी त्यांचा शोध घेत होते. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी ट्रेस झाले.तिरुपती, गोव्याचेही पर्यटन...कोल्हापुरातील रंकाळा तलाव परिसरातील हरिओमनगर येथे एक फ्लॅट भाड्याने घेऊन आरोपी तेथे राहत होते. दोन-चार दिवस फ्लॅटवर मुक्काम केला की, ते पर्यटनासाठी जात. गोवा, महाबळेश्वर, तिरुपती बालाजी आदी ठिकाणी ते फिरले.