शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचे ट्रॅक्टर पकडल्याने चालकाने घेतले विष!

By admin | Updated: November 8, 2016 00:25 IST

जालना : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास तहसीलदारांनी पकडल्याने चालकाने विषारी द्रव प्राशन केल्याची घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील नांजा येथे घडली.

जालना : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास तहसीलदारांनी पकडल्याने चालकाने विषारी द्रव प्राशन केल्याची घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील नांजा येथे घडली. सुनील बंडू बावणे असे चालकाचे नाव आहे.पूर्णा नदीतून अवैध होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार रूपा चित्रक यांच्याकडे केली होती. सोमवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास नदी पात्रातून दोन ट्रॅक्टर वाळू भरून नेत असल्याची माहिती चित्रक यांना ग्रामस्थांनी दिली. तहसीलदारांनी नांजा येथील नदीपात्रात जाऊन वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले. एक ट्रॅक्टर चालक पळून गेला तर दुसऱ्या चालक धास्तावून त्याने नदी पात्रातून पळून जाऊन विष प्राशन केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तहसीलदार रूपा चित्रक म्हणाल्या, नदीपात्रातून चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याची ग्रामस्थांच्या तक्रारीवरूनच ही कारवाई केली. कारवाई दरम्यान वाळूने भरलेला ट्रॅकर आढळून आले. ट्रॅक्टरचा चालक आढळून आला नव्हता तो पळून गेला वाळूचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. पोलिसात तक्रार दिली आहे.