शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर गाडीचे डब्बे केले कमी

By admin | Updated: October 21, 2014 13:39 IST

आदिलाबाद-पूर्णा रेल्वे पॅसेंजरने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची प्रचंड गर्दी असताना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पॅसेंजर गाडीचे डब्बे कमी केल्याने प्रवाशांना खचाखच भरून प्रवास करण्याची वेळ आली .

 

किनवट : आदिलाबाद-पूर्णा रेल्वे पॅसेंजरने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची प्रचंड गर्दी असताना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पॅसेंजर गाडीचे डब्बे कमी केल्याने प्रवाशांना खचाखच भरून प्रवास करण्याची वेळ आली .  आदिलाबाद-पूर्णा पॅसेंजर गाडीने किनवट येथून नांदेड, आदिलाबादला जाणार्‍या प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. नांदेडहून किनवट येथे येण्यासाठी सायंकाळी एकच रेल्वे पॅसेंजर आहे. तर किनवटहून नांदेडला जाण्यासाठी पहाटे एकच गाडी आहे. या गाडीने जाणार्‍या-येणार्‍यांची संख्या अधिक आहे. आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट हे सर्वाधिक उत्पन्न देणारे स्टेश्न आहे. सध्या दिवाळी सणाच्या तोंडावर येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली असतानाच ऐन गर्दीच्या मोसमात रेल्वे विभागाने पॅसेंजर गाडीचे डब्बे कमी केले. सध्या या गाडीला सहाच डब्बे आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता डब्ब्यात बसणे कठीण बनले आहे. रेल्वे खचाखच भरून जात आहे. डब्यातील सीटवर तर गर्दी असतेच पण प्रवाशांना आपले सामान ठेवण्यासाठी असलेल्या सीटवरही बसण्याची वेळ येत आहे. एवढेच नाही तर डब्ब्यात उभे राहून प्रवास करावा लागत आहे. याचा त्रास महिला, बालकांना होत आहे. प्रवाशांची डब्ब्याच्या कमतरतेअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी किमान तीन डब्बे जादा जोडण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. /(वार्ताहर)