शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅप वापरू नका, शिक्षकांचे परस्परांना आवाहन

By admin | Updated: December 15, 2014 00:49 IST

औरंगाबाद : शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅपवर पोस्ट टाकण्यात गुंतलेल्या शिक्षकांसंदर्भातील लोकमतमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची रविवारी दिवसभर व्हॉटस् अ‍ॅपवर चर्चा होती.

औरंगाबाद : शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅपवर पोस्ट टाकण्यात गुंतलेल्या शिक्षकांसंदर्भातील लोकमतमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची रविवारी दिवसभर व्हॉटस् अ‍ॅपवर चर्चा होती. ‘शाळेच्या वेळेत फक्त अध्ययन आणि अध्यापन करू, तुम्हीही करा’ अशा पोस्ट बहुतांश शिक्षक व शिक्षक संघटना एकमेकांना टाकत होत्या. शाळेच्या वेळेत शिक्षकांचा व्हॉटस् अ‍ॅपचा वाढलेला वापर हा ग्रामस्थांच्या नजरेतूनही सुटलेला नाही. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाभरातून अनेक ग्रामस्थांनी लोकमतशी संपर्क साधून अभिनंदन केले. तसेच शिक्षक व शिक्षक संघटनांनीदेखील या वृत्ताचे कौतुक करीत हा प्रकार खूपच वाढला होता, अशी कबुली दिली. लोकमतमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या छायाचित्राची पोस्ट बहुतांश ग्रुपमधून फिरत होती. त्याला प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत होता. शिक्षकांचे शिक्षकांना आवाहनशाळेत मोबाईल वापरण्यावर शासनाने बंदी घातलेली आहे. त्यामुळे शिक्षकांनी या नियमाचे पालन करावे, शाळेच्या वेळेत मोबाईलच वापरू नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस सुनील चिपाटे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, शिक्षक समितीचे दिलीप ढाकणे आदींनी केले आहे.