शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील डेंग्यू साथीबाबत हलगर्जीपणा करू नका-जोंधळे

By admin | Updated: August 26, 2016 00:38 IST

जालना : डेंग्यूच्या साथीबाबत आरोग्य विभागाने हलगर्जीपणा करू नये, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिल्या. गुरूवारी जोंधळे यांनी डेंग्यू साथीबाबतचा आढावा घेतला.

जालना : डेंग्यूच्या साथीबाबत आरोग्य विभागाने हलगर्जीपणा करू नये, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिल्या. गुरूवारी जोंधळे यांनी डेंग्यू साथीबाबतचा आढावा घेतला. जिल्ह्यात डेंग्यू तापेने थैमान घातले आहे. त्यात ५ जणांना डेंग्यूची लागन झाली असून त्यापैकी दोन युवतीचा मृत्यू झाला आहे. उर्वरित तीन संशयित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केल्याने याची दखल घेवून गुरुवारी या संदर्भात जिल्ह्याधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी डेंग्यूसंदर्भात जिल्ह्यात काय उपाययोजना करण्यात येत आहे. याची विचारणा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अमोल गिते यांच्याकडे केली असल्याची माहिती आहे.जालना तालुक्यातील सेवली काकडा, बदनापूर तालुक्यातील मांडवा, भोकरदन तालुक्यातील पारध, जाफराबाद तालुक्यातील अकोला देव, घनसावंगी तालुक्यातील मूर्ती, आणि अंबड तालुक्यातील एकनाथ नगर येथे डेंग्यू सदृश्य तापेचे रुग्ण आढळून आल्याने या संदर्भात लोकमतने दोन दिवस सविस्तर वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी जि.प. आरोग्य अधिकारी अमाले गिते यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून डेंग्यूच्या तापावर जिल्ह्यात काय काय उपाययोजना करण्यात येत आहेत याचा आढावा घेतला. आरोग्याच्या संदर्भात हलगर्जीपणा करू नका अशा सूचना जोंधळे यांनी दिल्या आहे. जिल्ह्यात वातावरणात बदल झाल्याने तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने याची खबददारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी जिल्ह्यातील ४० प्राथमिक केंद्र आणि उपकेंद्रावरील कर्मचाऱ्यांना तापेसंदर्भात सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.जि.प. आरोग्य विभागाने सुरू केलेल्या उपायोजनेवर संबधीत तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करण्याची गरज आहे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा आरोग्य अधिकारी गिते यांनी दिले आहेत.