शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

१६ आॅक्टोबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:42 IST

दिवाळी सणानिमित्त शाळांना १६ आॅक्टबरपासून सुट्यां जाहिर करण्यात आल्या आहेत. शाळेच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले असून याबाबत संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अनुदानित, विनाअनुदानित व सैनिकी शाळांना सुट्यां लागू असणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिवाळी सणानिमित्त शाळांना १६ आॅक्टबरपासून सुट्यां जाहिर करण्यात आल्या आहेत. शाळेच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले असून याबाबत संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अनुदानित, विनाअनुदानित व सैनिकी शाळांना सुट्यां लागू असणार आहेत.दिवाळी सण जवळ आला की सर्वांचीच लगबग सुरू होते. विद्यार्थ्यांचेही शाळांना सुट्या कधी लागतील याकडे लक्ष असते. शासनाकडून १६ आॅक्टोबरपासून सर्व शाळांना सुट्या जाहिर करण्यात आल्या असून ६ नोव्हेंबरला शाळा उघडणार आहे. यंदा शाळांना दिवाळीची सुट्टी १६ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान जाहीर करण्यात आली. परंतु ४ नोव्हेंबर रोजी गुरूनानक जयंती व ५ नोव्हेंबर रोजी रविवार असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा ६ नोव्हेंबरला उघडणार आहेत. त्यामुळे यंदा शाळांच्या सुट्ट्यांत दोन दिवसांची भर पडली आहे. विद्यार्थ्यांनाही याचा आनंद घेता येणार आहे. शाळा उघडल्यानंतरच संकलीत चाचणी क्रमांक १ घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे एल. टी. लोंढे यांनी सांगितले. याबाबत मात्र शासनाकडून नियोजनाचे वेळापत्रक प्राप्त झाले नाही. पत्र मिळताच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.