शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

मनपात दिवाळी धूमधडाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:39 IST

महापालिकेतील कर्मचा-यांची दिवाळी यंदा अत्यंत धूमधडाक्यात साजरी होणार आहे. प्रशासन आणि पदाधिकारी यंदा कर्मचा-यांवर बरेच मेहरबान झाले असून, दिवाळीनिमित्त सुमारे चार हजार कर्मचा-यांना तब्बल दोन कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील कर्मचा-यांची दिवाळी यंदा अत्यंत धूमधडाक्यात साजरी होणार आहे. प्रशासन आणि पदाधिकारी यंदा कर्मचा-यांवर बरेच मेहरबान झाले असून, दिवाळीनिमित्त सुमारे चार हजार कर्मचा-यांना तब्बल दोन कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. अग्रिम म्हणून १० हजार रुपये आणि ३५०० रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली.महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत दिवाळी भेटची घोषणा केली. यावेळी मुख्य लेखाधिकारी राम सोळुंके, लेखाधिकारी नजीर दुर्राणी आदींची उपस्थिती होती.९३५ कर्मचाºयांना अग्रीममनपातील ज्या कर्मचा-यांचे ग्रेड वेतन ४८०० रुपयांपेक्षा कमी आहे, अशा वर्ग-३ आणि वर्ग-४ मधील ९३५ कर्मचा-यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे अ‍ॅडव्हान्स (अग्रीम) दिले जाणार आहे. याकरिता ९२ लाख ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही रक्कम कर्मचा-यांच्या पगारातून दरमहा कपात केली जाईल.२७१५ कर्मचा-यांना सानुग्रह अनुदानमनपाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचे १८०० पेक्षा कमी ग्रेडवेतन असलेल्या २७१५ कर्मचा-यांना मागील वर्षी देण्यात आलेल्या २४१९ रुपयांऐवजी ३५०० रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.