शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अंजनवाडा वन समितीला विभागीय प्रथम पुरस्कार

By admin | Updated: June 17, 2017 23:51 IST

औंढा नागनाथ : राज्य शासनाच्या वतीने संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत पुरस्कारासाठी औंढा वनपरिक्षेत्रातील अंजनवाडा वन व्यवस्थापन समितीला मराठवाडा प्रशासकीय विभागातून प्रथम पुरस्कार जाहीर झाला

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : राज्य शासनाच्या वतीने संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत पुरस्कारासाठी औंढा वनपरिक्षेत्रातील अंजनवाडा वन व्यवस्थापन समितीला मराठवाडा प्रशासकीय विभागातून प्रथम पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एस. केंद्रे यांनी दिली आहे. औंढा वनपरिक्षेत्रअंतर्गत आंजनवाडा येथील वनव्यवस्थापन समितीने सन १४-१५ या कालावधीत वनपरीक्षेत्र अधिकारी डी.एस. खुपसे, वनपाल संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षतोड थांब, वृक्षारोपण, मृदसंधारण, अतिक्रमण काढणे, अवैध चराई बंद करून जंगलामध्ये वणवा न भडकू देणे, वनसंरक्षण केल्यामुळे राज्यस्तरीय निवड समितीच्या वतीने १३ कामांची पाहणी केली. यात समितीत ९७ गुण मिळाले होते. १६ जून रोजी शासनाने पुरस्कार जाहीर केला असून वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगटीवार यांच्या हस्ते आहे. रोख १ लाख रुपये व मानचिन्ह देऊन केला जाणार जाणार आहे.