शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जन‘धन’ विस्कळीत !

By admin | Updated: November 10, 2016 00:09 IST

बीड : चलनातून बाद झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा कुठल्याही परिस्थितीत बदलून घेण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात सर्वत्र नागरिकांची धावपळ सुरु होती.

बीड : चलनातून बाद झालेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा कुठल्याही परिस्थितीत बदलून घेण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात सर्वत्र नागरिकांची धावपळ सुरु होती. दूधवाल्यापासून ते किराणा दुकानदारापर्यंत नोटा न स्वीकारल्याने व्यवहारात मोठ्या अडचणी आल्या. शंभर, पन्नास, वीस व दहा रुपयांच्या नोटांना पहिल्यांदाच ‘भाव’ आला. चिल्लरचा तुटवडा जाणवल्याने इंधनविक्री ठोक स्वरुपात झाली. संपूर्ण जन ‘धन’ विस्कळीत झाल्याचे चित्र जिल्हाभरात पाहावयास मिळाले. हजाराला दहाची नोट भारी!बँका, एटीएम बंद असल्याने खिशात उपलब्ध पैशांवरच दिवस काढण्याची वेळ अनेकांवर आली. हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बाळगून मनसोक्त उधळपट्टी करणाऱ्यांनाही इच्छेला मुरड घालावी लागली. मोठ्या किंमतीच्या नोटा असूनही त्या व्यापारी स्वीकारत नसल्याने खर्च करण्यास अडचणी येत होत्या.काही दुकानदार व हॉटेलचालकांनी बाहेरच पाट्या लावून ‘येथे हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चालणार नाहीत’ अशी सूचना लिहिली होती. पहिल्यांदाच शंभर रुपये व त्याखालील नोटांचे महत्त्व सर्वांना कळून चुकले. हजाराला दहाची नोट भारी.. अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.