शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी जिल्हा विधि सेवा प्राधिकरण स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:25 IST

मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे व त्यांच्या दुरवस्थेबाबतच्या तक्रारी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांच्या सदस्य सचिवांकडून स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे़ जिल्हा विधिसेवा प्राधिकरणच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका नंबर ७१/२०१३ मध्ये संमत करण्यात आलेल्या आदेशानुसार रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबतच्या तक्रारी संदर्भात नोडल अधिकारी म्हणून जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे व त्यांच्या दुरवस्थेबाबतच्या तक्रारी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण यांच्या सदस्य सचिवांकडून स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे़जिल्हा विधिसेवा प्राधिकरणच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका नंबर ७१/२०१३ मध्ये संमत करण्यात आलेल्या आदेशानुसार रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबतच्या तक्रारी संदर्भात नोडल अधिकारी म्हणून जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पाहता उच्च न्यायालयाने सर्वसामान्य जनतेस त्यांच्या तक्रारी संदर्भात दाद मिळावी, याकरिता जिल्हा विधि सेवा प्राधिकरण येथे कक्ष स्थापन केला आहे़ त्यामुळे परभणी महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील संबंधित नगरपालिका अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे व त्यांची दुरवस्था याबाबत तक्रारी असल्यास त्या ’ि२ंस्रं१ुँंल्ल्र@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेलवर किंवा सदस्य सचिव, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण परभणी दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९७४० या पत्त्यावर पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्ष आणून द्याव्यात, तसेच तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारी संबंधित महापालिका, नगरालिका यांच्याकडे सुद्धा दाखल कराव्यात, असेही या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे़