शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धरणे,रास्तारोको,मोर्चा

By admin | Updated: August 14, 2014 02:09 IST

ाांदेड : विविध मागण्यांसाठी धरणे, रास्तारोको, मोर्चा आदी आंदोलने विविध संघटनांच्या वतीने केली जात आहेत.

ाांदेड : विविध मागण्यांसाठी धरणे, रास्तारोको, मोर्चा आदी आंदोलने विविध संघटनांच्या वतीने केली जात आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या पदरात काही तरी पडावे, अशी रास्त अपेक्षा आंदोलनकर्त्यांची आहे. मुदखेड : गोर सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी १३ आॅगस्ट रोजी मुदखेड तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़ गोर भाषेला बोलीभाषेचा दर्जा द्यावा, कै़वसंतराव नाईक यांचा पुतळा नांदेड येथे त्वरित उभारावा आदी मागण्या मुदखेड तहसीलचे नायब तहसीलदार सामरेड्डी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला़ यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ प्रदीप राठोड, जिल्हा सचिव पप्पू चव्हाण, तालुका अध्यक्ष श्याम चव्हाण, गोर सिकवाडीचे संयोजक उत्तम चव्हाण, शहर अध्यक्ष गोपाल राठोड, हिरामण राठोड, धोंडू राठोड, राजेश आडे, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, कुलभूषण राठोड, सुरेश चव्हाण, गोविंद राठोड, बालाजी जाधव, मयूर चव्हाण, संतोष राठोड, विकी चव्हाण, बालाजी राठोड, प्रवीण पवार, प्रमोद राठोड, सुरेंद्र राठोड, मनोज चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, राम जाधव, इंदुबाई चव्हाण, श्रीमती भुरीबाई राठोड आदी सहभागी होते़ हिमायतनगरात धरणे आंदोलनहिमायतनगर : तालुका कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसापासून धरणे आंदोलन सुरु केले, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक जी.एस. पवार यांनी दिली. आंदोलनात तालुका कृषी अधिकारी दावलबाजे, मंडळ कृषी अधिकारी जाधव, कृषीे पर्यवेक्षक लखमोड, जी.एस. पवार, कृषी सहाय्यक काकडे, खुपसी, काळे, बारसे, लोखंडे, पैलवाड, राठोड, शिलमवाड, बेहरेमॅडम, मांझळकर, सूर्यवंशी आदी सहभागी झाले आहेत.गोरसेनेचा मोर्चामाहूर : बंजारा समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी १६ आॅगस्ट रोजी किनवट उपविभागीय कार्यालयावर माहूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची गोरसेनेचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जाधव यांनी दिली.धर्माबादेत धरणे धर्माबाद : विविध मागण्यांसाठी धर्माबाद कृषी विभागाने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ मागण्या पूर्ण होईपर्यंत तीन दिवस धरणे आंदोलन करण्यात येत असून १४ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला आहे़ तालुका कृषी अधिकारी एच़ बी़ सुरकुटवार, मंडळ कृषी अधिकारी एम़ व्ही़ गोंड, कृषी पर्यवेक्षक एस़ व्ही़ उप्पलवाड, आऱ आऱ भिसे, कृषी सहाय्यक आऱ एम़ नरसीकर, डी़ जी़ लांडगे, सी़ एस़ डोईवाडे, एस़ एस़ शिंदे, एस़ एल़ डोपलवार, बी़ बी़ गजेवाड, व्ही़ व्ही़ एनलोड, कृषी अधिकारी जी़ जी़ एनगोंड आदी कर्मचारी सहभागी होते़(वार्ताहर)