शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर दाखल्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:07 IST

तलाठ्यांकडून बेकायदेशीर दाखल्यांचे वितरण होत असून, ते बंद करण्याबाबत जिल्हा तलाठी संघाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मंगळवारी निवेदन दिले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तलाठ्यांकडून बेकायदेशीर दाखल्यांचे वितरण होत असून, ते बंद करण्याबाबत जिल्हा तलाठी संघाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मंगळवारी निवेदन दिले. ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य व इतर विभागांच्या दाखल्यांची मागणी तलाठ्यांकडून केली जाते. सदरील दाखल्यांना कायद्याचा कोणताही आधार नाही, तसेच सदरील दाखले देण्याबाबत शासनाने कोणतेही नमुने निश्चित केलेले नाहीत. त्याबाबत तलाठ्यांना शासनाकडून काहीही मार्गदर्शक सूचना नाहीत. परिणामी २ आॅक्टोबरपासून वरील विभागांशी निगडित दाखला देणे तलाठी संघाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.संघाचे अध्यक्ष सतीश तुपे, सरचिटणीस अनिल सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सद्य:स्थितीत तलाठ्यांमार्फत वितरित होणाºया विविध दाखल्यांमुळे भविष्यात फ ौजदारी व दिवाणी स्वरूपाचे दावे दाखल होऊन पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम खंड ४ प्रमाणे तलाठ्यांना केवळ अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत पुरविण्याचा हक्क आहे. त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी बेकायदेशीर दाखला वितरित करणार नाहीत.३६ विभागांशी निगडित दाखले तलाठी आजवर बेकायदेशीररीत्या देत आले आहेत. त्यामुळे त्यांनी आजवर दिलेल्या दाखल्यांवरून ज्यांनी लाभ घेतला आहे त्याप्रकरणात पुढे काय होणार, असा प्रश्न आहे.