शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

धनादेश अनादर; एकास कारावास

By admin | Updated: January 8, 2017 23:47 IST

उमरगा : पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज परतफेडीसाठी दिलेल्या धनादेशाच्या अनादर प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने एकास दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़

उमरगा : पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज परतफेडीसाठी दिलेल्या धनादेशाच्या अनादर प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने एकास दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़याबाबत अ‍ॅड़ जीक़ेग़ायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील शाहूराज माधव पवार यांनी २१ आॅगस्ट २०१३ रोजी मातोळा येथील हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसस्थेकडून ५० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते़ या कर्जाच्या परतफेडीसाठी शाहुराज पवार यांनी उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँकेचा चेक दिला होता़ सदरील धनादेश नारंगवाडी येथील उस्मानाबाद जिल्हा बँकेत वटविण्यासाठी टाकल्यानंतर पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने तो न वटता परत आला़ त्यानंतर बालाजी भोसले यांनी पवार यांना १५ दिवसात रक्कम अणून देण्याची विनंती केली होती़ मात्र, रक्कम न मिळाल्याने उमरगा येथील प्रथम वर्ग न्यायालयात कलम १३८ प्रमाणे खटला दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाची न्यायाधीश ए़एऩ नावंदर यांच्यासमोर सुनावणी झाली़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, बालाजी भोसले यांची साक्ष व अ‍ॅड़ जीक़े़ गायकवाड यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी शाहूराज पवार याला दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली़ फिर्यादीच्या बाजूने अ‍ॅड़ जीक़ेग़ायकवाड यांनी काम पाहिले़