शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हद्दीच्या कारणावरुन वीस तास मृतदेह पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:22 IST

रेल्वे कर्मचारी वसाहत परिसरात ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला. परंतु हद्दीच्या वादातून हा मृतदेह तब्बल २० तास तेथेच पडून होता.

जालना : येथील रेल्वे कर्मचारी वसाहत परिसरात ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला. परंतु हद्दीच्या वादातून हा मृतदेह तब्बल २० तास तेथेच पडून होता. अखेर कदीम जालना पोलिसांनी वैद्यकीय अधिकाºयांच्या मदतीने हा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले.जालना स्थानकापासून परभणीकडे जाणाºया दिशेला काही अंतरावर झुडपांमध्ये एक कुजलेले मृतदेह शुक्रवारी तपोवन एक्स्प्रेसच्या गार्डला आढळून आला. त्याने स्थानक प्रमुखांना याची माहिती दिली. स्थानक प्रमुखांनी लोहमार्ग पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी कालच घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि सदर मृतदेह आपल्या हद्दीत नसल्याने स्टेशन मास्तरांना कल्पना दिली. त्यानंतर कदीम जालना पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती दिल्यानंतर कदिमचे उपनिरीक्षक शेळके, मोहिते हे रूग्णवाहिकेसह घटनास्थळी आले. परंतू हे प्रेत आपल्या हद्दीत नसल्याचे सांगत ते परत गेल्याचे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले. ही बाब जालना दौºयावर असलेले गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पोलिसांनी सारवासारव करीत मृतदेहाचे शवविच्छेदन आणि पुढील कार्यवाही केली..........................................२० तास पडून होते मृतदेहपोलिसांच्या हद्दीच्या वादात हे मृतदेह तब्बल २० तास एकाच ठिकाणी पडून होते. परिसरात दुर्गंधीही पसरली होती. शुक्रवारी कदिमचे पोलिस येऊनही गेले होते. परंतू आपली हद्द नसल्याने ते परत गेले. शनिवारी पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी मृतदेह कुजल्याने हलविताही येत नसल्याचे कारण सांगितले. या दोन्हीच्या वादात मात्र, मृतदेहाची हेळसांड झाली असून, या अनोळखी इसमाची ओळख आता कशी पटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.---------