शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

डायलिसिस म्हणजे पैसा खाणारा उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:05 IST

एमजीएम’मध्ये आयोजित केलेल्या दोनदिवसीय इंडियन अकॅडमी आॅफ नेफ्रॉलॉजीच्या राष्ट्रीय परिषदेचा रविवारी (दि. १०) समारोप झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोणत्याही आजारासाठी खर्चाची वेळ येऊ नये, यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे. मूत्रपिंडविकार लवकर लक्षात आला तर वेळीच उपचार घेतले पाहिजे. मूत्रपिंड विकारात डायलिसिस करण्याची वेळ येते. परंतु डायलिसिस हा पैसा खाणारा उपचार आहे. अनेक सधन व्यक्ती डायलिसिसच्या उपचारापोटी खर्च करून आर्थिक विवंचनेला सामोरे गेल्याची खंत बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिसीन येथील डिपार्टमेंट आॅफ नेफ्रॉलॉजीचे विभागप्रमुख डॉ. अशोक किरपालानी यांनी व्यक्त केली.एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील नेफ्रॉलॉजी विभाग, औरंगाबाद नेफ्रॉलॉजी सोसायटी यांच्या विद्यमाने ‘एमजीएम’मध्ये आयोजित केलेल्या दोनदिवसीय इंडियन अकॅडमी आॅफ नेफ्रॉलॉजीच्या राष्ट्रीय परिषदेचा रविवारी (दि. १०) समारोप झाला. यावेळी डॉ. किरपालानी बोलत होते. समारोपप्रसंगी डॉ. किरपालानी, नॅशनल आर्गन अ‍ॅण्ड टिशु ट्रान्सप्लांटेशन आॅर्गनायझेशनचे (एनओटीटीओ) मुख्य सल्लागार डॉ. संजय अग्रवाल, दिल्ली येथील डॉ. दीपंकर भौमिक यांनी मार्गदर्शन केले.डॉ. किरपालानी म्हणाले, मूत्रपिंड, हृदयरोगावरील उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. यावरील उपचाराचे संशोधन हे परदेशातून आले आहे. त्यामुळे त्यावरील उपचार महाग आहे. वेळीच खबरदारी घेतली तर मूत्रपिंड प्रत्यारोपण, हृदयाच्या शस्त्रक्रिया टाळता येऊ शकतात. ९५ टक्के रक्तदाबाच्या समस्येचे कारणच कळत नाही. रक्तदाब आणि मूत्रपिंडविकाराचा जवळचा संबंध आहे.मूत्रपिंडाबरोबर ब्रेन स्ट्रोक, हृदयाचा झटकाही येऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवला पाहिजे. स्पर्धा, वाढलेले वजन, जंक फूड, मानसिक ताण आणि बदलती जीवनशैली रक्तदाब वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे, असे डॉ. किरपालानी म्हणाले.डॉ. दीपंकर भौमिक यांनी डायलिसिस उपचारावर मार्गदर्शन केले.यावेळी परिषदेचे निमंत्रक डॉ. सुधीर कुलकर्णी, आयोजन अध्यक्ष डॉ. प्रशांत पारगावकर, सचिव डॉ. रवींद्र भट्टू, डॉ. सचिन सोनी, डॉ. शेखर शिराढोणकर, डॉ. क्षितिजा गाडेकर आदी उपस्थित होते.