शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

By admin | Updated: August 13, 2014 00:23 IST

परभणी: धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून तशा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

परभणी: धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून तशा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून या समाजाला तशा सवलती तातडीने लागू कराव्यात, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मंगळवारी धनगर समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मोर्चा खंडोबा बाजार येथून दुपारी १२ च्या सुमारास सुरू झाला. त्यानंतर हा मोर्चा शनिवार बाजार, शिवाजी चौक, गांधीपार्क, नारायणचाळ कॉर्नर मार्गे शिवाजी पुतळा परिसरात दाखल झाला. त्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी विविध मान्यवरांनी आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार केला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, हनुमंत सूळ, आ. रामराव वडकुते, रामचंद्र कोल्हे, प्राचार्य शिवाजी दळणर, हरिभाऊ शेळके, मारोती बनसोडे, विठ्ठल रबदडे, विलास लुबाळे, बबन मुळे, सुरेश भूमरे, पांडुरंग बनसोडे, विठ्ठल वडकुते, सुरेश बंडगर, सावजी इसगुंडे यांच्यासह समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)