शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

धामोरी जि.प.शाळेतील शिक्षक ४ वर्षांपासून गायब

By admin | Updated: June 28, 2016 00:53 IST

वाळूज महानगर : शेंदूरवादा केंद्रांतर्गत येणाऱ्या धामोरी जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक चक्क चार वर्षांपासून गायब असून, याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकांत असंतोषाचे वातावरण आहे.

वाळूज महानगर : शेंदूरवादा केंद्रांतर्गत येणाऱ्या धामोरी जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक चक्क चार वर्षांपासून गायब असून, याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकांत असंतोषाचे वातावरण आहे. शिक्षक नसल्यामुळे १५ विद्यार्थ्यांनी दाखले काढून आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला आहे. याबाबत उपसरपंच पतीने १ जुलै रोजी जि.प. कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.येथील जिल्हा परिषद शाळेत एका पदवीधर शिक्षकाची जागा रिक्त असल्यामुळे शाळेत गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षकच नाही. रिक्त पदे भरण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनकर शेळके, हिरा शेळके, नंदू शेळके, श्रीमंत चव्हाण, राजेंद्र चव्हाण, लक्ष्मीबाई शेळके, संदिपान शेळके, भगवान शेळके, मधुकर शेळके, भाऊसाहेब कीर्तिशाही, भीमराज कीर्तिशाही, बाळू वाघ आदींनी केली आहे. या विषयी मुख्याध्यापक शिवाजी ढाकणे म्हणाले की, या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.