शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी धडकला मोर्चा

By admin | Updated: August 12, 2014 02:00 IST

परभणी : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा नेला.

परभणी : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा नेला. या मोर्चात शेतकरी बैलगाड्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शनिवार बाजार येथून दुपारी १ च्या सुमारास खा.संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा शिवाजी चौक, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर, विसावा कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. ७०० हून अधिक बैलगाड्यांसह शेतकरी मोर्चात सहभागी झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर खा. संजय जाधव, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. शिवाजी दळणर, आ. मीराताई रेंगे आदींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. संजय कच्छवे, डॉ. राहुल पाटील यांची उपस्थिती होती. या मोर्चात भागवत कदम, विलास जाधव, सुधाकर खराटे, कल्याणराव रेंगे, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, माणिक पोंढे, दशरथ भोसले, अजित वरपूडकर, गंगाप्रसाद आणेराव, नंदू अवचार, काशीनाथ काळबांडे, बालासाहेब लोखंडे, विष्णू मुरकुटे, भारत पवार, रणजीत गरजमल, विष्णू मांडे, पंढरीनाथ घुले, संजय साडेगावकर, रंगनाथ रोडे, रवींद्र धर्मे, अर्जून सामाले, श्रीनिवास रेंगे, अनिल डहाळे, सुरेश ढगे, संजय सारणीकर, गंगाधर कदम, अतुल सरोदे, संदीप भंडारी, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब राखे, धोंडीराम जाधव, रामकिशन शिंदे, अनिल सातपुते, दयानंद कुदमुळे, मनिष कदम, ज्ञानेश्वर पवार, बंटी कदम, महेश साळापुरकर, गजानन पवार, कांतराव धानोरकर, राजू कच्छवे, गजानन देशमुख, सदाशीवराव देशमुख आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)