शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा; महापौरांची संमती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:03 IST

शहर विकास आराखड्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, हे प्रकरण पुढे चालविण्यासाठी विद्यमान महापौर बापू घडमोडे यांना शपथपत्र दाखल करणे बंधनकारक होते. अचानक घडमोडे यांनी शपथपत्रावर सही केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर विकास आराखड्याचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, हे प्रकरण पुढे चालविण्यासाठी विद्यमान महापौर बापू घडमोडे यांना शपथपत्र दाखल करणे बंधनकारक होते. मागील काही दिवसांपासून घडमोडे शपथपत्रावर सह्या करण्यास आणि प्रकरण पुढे चालविण्यास असमर्थता दर्शवीत होते. अचानक घडमोडे यांनी शपथपत्रावर सही केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात महापौर म्हणून आपण प्रकरण पुढे चालविण्यास तयार असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.शहर विकास आराखड्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सप्टेंबर २०१६ मध्ये दाखल करण्यात आली आहे. यात विद्यमान महापौर घडमोडे यांना शपथपत्र सादर करणे बंधनकारक होते. घडमोडे यांच्यापूर्वी महापौरपदावर असलेले त्र्यंबक तुपे यांच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत आहात का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. तत्कालीन प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विकास आराखड्यावर स्वाक्षरीच केलेली नाही. त्यानंतर ओम प्रकाश बकोरिया यांनी सर्वोच्च न्यायालयात मनपा प्रशासन म्हणून प्रकरण पुढे नेण्यास असमर्थता दर्शविली. तुपे यांचा कार्यकाळ संपल्यावर घडमोडे या पदावर विराजमान झाले. ते विकास आराखड्याच्या शपथपत्रावर सही करतात किंवा नाही, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. अखेर घडमोडे यांनी सर्वोच्च न्यायालयात शपथ सादर केले असून, तुपे यांनी केलेल्या निर्णयाशी आपण सहमत असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात (पान २ वर)