शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिकारी निलावाड निलंबित

By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST

हिंगोली : निवडणूक निर्णय अधिकारी एम. बी. निलावाड यांना निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले.

हिंगोली : कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा विधानसभेसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी एम. बी. निलावाड यांना निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयातून काढण्यात आले.निलावाड यांची मागील महिन्यात हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून कळमनुरी उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. ते जिल्हा कचेरीत सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी होते. मात्र उपविभागीय पदाचा पदभार स्वीकारण्यात त्यांना कोणताच रस नव्हता. त्यामुळे सुरुवातीला काही दिवस त्यांनी तेथे जाणेच टाळले. नंतर विभागीय आयुक्तांकडे बदलीसाठी प्रयत्न केले. मात्र काहीच होत नसल्याने ते सतत गैरहजर राहात होते. त्यांनी मॅटमध्ये जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र ऐनकेन प्रकारे यामध्ये यश येत नसल्याचे दिसत असल्याने त्यांची नाराजी वाढत गेली. परिणामी त्यांनी निवडणूक कामाकडे दुर्लक्ष करून कार्यालयातही उपस्थिती लावली नाही. निवडणूक आचारसंहिता लागली तरी ते संपर्कात नसल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. निलावाड यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश सायंकाळी उशिरा प्राप्त झाले. त्याला जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दुजोरा दिला. निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांची या ठिकाणी सध्या नियुक्ती केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)