शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:33 IST

शहरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेडकरनगर, जयभीमनगर, श्रावस्तीनगर, नई अबादी, रमामाता सोसायटी, लालवाडी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरुण गोरगरीबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेडकरनगर, जयभीमनगर, श्रावस्तीनगर, नई अबादी, रमामाता सोसायटी, लालवाडी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरुण गोरगरीबांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली़अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांश भाग जलमय झाला होता. अनेक नगरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. महापालिकेने या भागातील नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे सत्यपाल सावंत यांनी केली आहे. जिल्ह्यात शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. मूग व उडीद काढणीला आला असताना अतिवृष्टीने शेतकरी संकटात सापडला. पंचनामे करुन प्रति एकर दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचे अध्यक्ष पंकज शिवभगत यांनी केली आहे. महापालिका हद्दीतही नाली उपसा न केल्यामुळे श्रावस्तीनगर, सावित्रीबाई फुलेनगर, सैलाबनगर, खडकपूरा, देगलूरनाका, मिल्लतनगर, गांधीनगर, महेबूब नगर, सखोजीनगर, बालाजीनगर, भीमसंदेश कॉलनी, तेहरानगर, एकबालनगर, इस्लामपूरा, बिलालनगर, महेबूबीया कॉलनी, मुजाहिद चौक, पंचशीलनगर आदी भागात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही प्रति कुटुंब दहा हजार रुपये अनुदान देण्याची मागणी शिवभगत यांनी केली.