शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: January 15, 2017 01:10 IST

लातूर : चाकूर तालुक्यातील वाघोली येथे ऐन मकर संक्रांतीदिवशीच कर्जबाजारी शेतकरी सूर्यकांत भोसले (५७) यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली

लातूर : चाकूर तालुक्यातील वाघोली येथे ऐन मकर संक्रांतीदिवशीच कर्जबाजारी शेतकरी सूर्यकांत निवृत्ती भोसले (५७) यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजता घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.चाकूर तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी सूर्यकांत निवृत्ती भोसले (५७) यांना दोन एकर शेती आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होते. यातूनच ते पत्नीला मकर संक्रांतीनिमित्त सुगडे आणतो असे सांगून घराबाहेर पडले. दरम्यान, बराच वेळ झाला तरी पती घराकडे कसे काय येत नाहीत? म्हणून पत्नी शेताकडे गेली. यावेळी सूर्यकांत भोसले यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस पाटील रामराव भगवानराव केंद्रे यांच्या खबरीवरुन चाकूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सूर्यकांत पवार यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.