शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

लग्नपत्रिका घेवून जाणाऱ्या वधूपित्याचा मृत्यू

By admin | Updated: April 20, 2016 23:56 IST

देगलूर : मुलीच्या विवाहाच्या तयारीत असलेल्या पित्याचा देगलूरच्या जुन्या बसस्थानक परिसरात मृत्यू झाला़ २० एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली़

देगलूर : मुलीच्या विवाहाच्या तयारीत असलेल्या पित्याचा देगलूरच्या जुन्या बसस्थानक परिसरात मृत्यू झाला़ २० एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली़ मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी उष्माघाताने किंवा हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे़देगलूरपासून सहा ते सात कि़मी़ अंतरावरील डोंगळी (ता़मदनूर, तेलंगणा) येथील सय्यद अब्दुल सय्यद शादुलसाब (वय ४०) यांच्या मुलीचे लग्न जमल्याने देगलूर येथून कोऱ्या लग्नपत्रिका खरेदी करून गावाकडे परत जात होते़ जुन्या बसस्थानक परिसरातील चाणक्य मेडिकलच्या ओट्यावर चक्कर आल्याने बसले व तेथेच त्यांचा मृत्यू झाला़ स्थानिक लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली़ मयत सय्यद अब्दुल यांची उत्तरीय तपासणी येथील उपजिल्हा रुग्णालयात करून प्रेत त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ मयताचा भाऊ सय्यदसाब शादुलसाब यांच्या तक्रारीनुसार देगलूर पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली़ उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे पुढील तपास करीत आहेत़ (वार्ताहर)