शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रशिक्षणास ३ कर्मचाºयांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:53 IST

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाºयांना गुरुवारी मतदान केंद्र हाताळणीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. मात्र प्रशिक्षणास तीन कर्मचाºयांनी दांडी मारल्याने कारणे बजावा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तर पाठीमागे बसलेले शिक्षक प्रशिक्षणाकडे दुर्र्लक्ष करीत गप्पातच रंगल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाºयांना गुरुवारी मतदान केंद्र हाताळणीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. मात्र प्रशिक्षणास तीन कर्मचाºयांनी दांडी मारल्याने कारणे बजावा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. तर पाठीमागे बसलेले शिक्षक प्रशिक्षणाकडे दुर्र्लक्ष करीत गप्पातच रंगल्याचे दिसून आले.निवडणुकीस २३० कर्मचाºयांची नियुक्ती केली. यामध्ये २४६ पुरुष आणि ६ महिला कर्मचाºयांचा समावेश आहे. कर्मचाºयांना कल्याण मंडपम् येथे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले. मात्र यादरम्यान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी वगळता एकदम पाठीमागे बसलेले कर्मचारी प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष करत गप्पा व मोबाईलमध्ये गर्क असल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, प्रशिक्षक एकनाथ कºहाळे, पंडित अवचार यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी तहसीलदार गजानन शिंदे, शिवाजी खोकले, सचिन राका आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी टी. डी. कुबडे, सुनिल पंजरकर आदींनी परिश्रम घेतले. तर प्रशिक्षणास नियुक्त कर्मचारी उशिरापर्यंत येत होते. निवडणूक रिंगणात सरपंचपदासाठी ३८ तर सदस्यपदासाठी १९० उमेदवार रिंगणात आहेत. ७ आॅक्टोबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, पहिल्या टप्यातील प्रशिक्षण पार पडले. आता ३ आॅक्टोबर रोजी दुसरे प्रशिक्षण आहे.