शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दररोज दलालांच्या खिशात पाच हजाराचा मलिदा !

By admin | Updated: November 19, 2015 00:26 IST

बीड : वाहन शोरूममध्ये नोंदणी करण्यासाठी गेल्यानंतर तेथील दलाल वाहनधारकांकडून २०० ते ३०० रूपये जास्तीचे उकळत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे.

बीड : वाहन शोरूममध्ये नोंदणी करण्यासाठी गेल्यानंतर तेथील दलाल वाहनधारकांकडून २०० ते ३०० रूपये जास्तीचे उकळत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. दिवसाकाठी हे दलाल ग्राहकांच्या खिशातून पाच हजार रूपयांपर्यंतची रक्कम वसुल करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरटोओ कार्यालयाकडून या दलालांशी आमचा संबंध नाही, असे सांगितले जात असले तरी त्यांच्यातील ‘अर्थ’पूर्ण संबंधाचीही चर्चा आहे.केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४२ अन्वये वाहन विक्रेत्यानेच नोंदणी करून देणे बंधनकारक आहे. दुचाकीच्या नोंदणीसाठी १६० रूपये तर चारचाकी वाहनाच्या नोंदणीसाठी २०० रूपये नियमाप्रमाणे लागतात. परंतु शोरूममध्ये गेल्यानंतर वाहनधारकाला दुपटीने अधिक पैसे मोजावे लागत आहेत. जास्तीचे पैसे दलाल उकळत असतानाही शोरूमच्या मालकाकडून याची दखल घेतली जात नसल्याचेच चित्र आहे. यासंदर्भात अनेक ग्राहकांनी समक्ष भेटून मालकांना यासंदर्भातील माहिती देऊनही पुन्हा याच दलालांच्या मार्फत काम केले जात असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)शोरूममध्ये नोंदणी करण्यासाठी किती माणसे असावीत असा नियम नाही. जे खासगी व्यक्ती नोंदणीचे काम करतात, त्यांना शोरूमकडून ओळखपत्र दिले जाते. जास्तीचा एक रूपयाही घेतला जात नाही, असा खुलासा एका शोरूम म् ाालकाने ‘लोकमत’शी बोलताना केला.