शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

दांडीबहाद्दरामुळे कार्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: January 6, 2015 01:09 IST

बीड : येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ना अधिकारी थांबतात ना कर्मचारी हजर असतात. एकीकडे मोठ्या प्रमाणात कार्यालयातील पदे रिक्त आहेत.

बीड : येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ना अधिकारी थांबतात ना कर्मचारी हजर असतात. एकीकडे मोठ्या प्रमाणात कार्यालयातील पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे सध्या कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी दांडी बहाद्दर असल्याचे चित्र सोमवारी पहावयास मिळाले.आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कार्यालयात काम घेवून आलेल्याची गर्दी असते. मात्र अधिक्षकांपासून ते शिपायां पर्यंत कोणीच येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून जिल्ह्यातील दारू दुकान, बियरबार, परमीट रूम यांची नियमीत तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र बीडच्या कार्यालयात कार्यरत असलेले प्रभारी अधिक्षकच आठवड्यातून एखाद दुसरा दिवस बीडच्या कार्यालयात येतात. यामुळे इन्पेक्टर नियमीत कार्यालयात थांबून कामे करण्याचा प्रश्नच नसल्याचे चित्र आज तरी बीड च्या कार्यालयात पहावयास मिळते.जिल्ह्यात २८० परमीट रूम, ७८ देशी दारू तर १५० बिअर शॉपीची दुकाने आहेत़ या दुकानांची तपासणी सातत्याने करणे बंधनकारक आहे़ ही सर्व जबाबदारी संबंधित इन्स्पेक्टरवर असते़ मात्र, याकडे डोळेझाक केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ एवढेच नाही तर दिवसभरातील केलेल्या कामकाजाची दैनंदिनी बनवून महिन्याच्या अखेरीस अहवाल सादर करणे बंधनकारक आहे़ असे असतानाही दैनंदिनी अहवाल रजिस्टर धूळखात पडले असल्याचे पहावयास मिळते़याबाबत अधीक्षक व इन्स्पेक्टर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़ (प्रतिनिधी)