शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दगाफटक्याच्या राजकारणाला थारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:59 IST

मला मदत करणाºयांना मी कदापि विसरणार नाही. सुरेश धस ही आता तुमची नव्हे माझी जबाबदारी असल्याचा विश्वास देत आता बीड जिल्ह्यात दगाफटक्याच्या राजकारणाला थारा देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : मला मदत करणाºयांना मी कदापि विसरणार नाही. सुरेश धस ही आता तुमची नव्हे माझी जबाबदारी असल्याचा विश्वास देत आता बीड जिल्ह्यात दगाफटक्याच्या राजकारणाला थारा देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.पंकजा मुंडे यांनी शनिवारी सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आ.भीमराव धोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे, संतोष हंगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.मुंडे पुढे म्हणाल्या, सुरेश धस यांच्या मदतीने बीड जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी घेतलेला निर्णय माझ्यासाठी स्वप्नवत होता. राजकारणात आता मी मोदी पॅटर्न अवलंबण्याचे ठरविले असून कोणताही निर्णय बैठकीद्वारे जाहीर न करता मी अगोदर बंद खोलीत चर्चा करून मगच तो जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आ. धोंडे म्हणाले, सुरेश धस यांच्या कुटुंबाशी माझे पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहेत. धसांमुळे जिल्हा परिषद ताब्यात आल्यामुळे आष्टी मतदारसंघ हा भाजपच्या दृष्टीने सर्वात सुरिक्षत झाला आहे. या वेळी सुरेश धस समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.