शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दारूची चोरटी विक्री करणाऱ्यांविरूध्द गुन्हा

By admin | Updated: December 31, 2016 23:48 IST

जालना : विना परवाना मोटारसायकलवर देशी दारूची विक्री करताना आढळून आल्याची घटना शहरातील अष्टविनायकनगर येथे शनिवारी घडली

जालना : विना परवाना मोटारसायकलवर देशी दारूची विक्री करताना आढळून आल्याची घटना शहरातील अष्टविनायकनगर येथे शनिवारी घडली. पोलीस उपनिरीक्षक वाघ यांच्या फिर्यादीवरून रमेश वाघमारे याच्याविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.किरकोळ कारणावरून मारहाणघर रिकामे का करत नाही या कारणावरून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी जालना तालुक्यातील माळेगाव येथे घडली. रूख्मीणबाई संतोष सांगळे यांच्या फिर्यादीवरून संतोष सांगळे आणि अन्य एका महिलेविरूध्द शनिवारी तालुका जालना गुन्हा दाखल करण्यात आला.जीपच्या धडकेत एक जखमीनिष्काळजीपणे भरधाव जीपने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना परतूर तालुक्यातील आष्टी रेल्वे गेट जवळ घडली. गंगाराम साहेबराव बोरकर (रा. हाताडी) यांच्या फिर्यादीवरून गाडी (एम.एच.२१-३७७२) चालकाविरूध्द शनिवारी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)